शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

मुंबई : Why I Killed Gandhi: “अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेला आमचा विरोध नाही”; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : नथुराम गोडसेंच्या भूमिकेमुळे खा. अमोल कोल्हे वादात

महाराष्ट्र : खा. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं; जितेंद्र आव्हाड नाराज

महाराष्ट्र : Dr. Amol Kolhe: “यात काहीही लपवण्याचं कारण नाही...; नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

मुंबई : Amol Kolhe : नथुराम गोडसेच्या भूमिकेत खासदार अमोल कोल्हे, व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल

फिल्मी : Kiran Mane: किरण माने वादावर अमोल कोल्हेंची मध्यस्थी? स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे आव्हाडांच्या भेटीला

फिल्मी : Kiran Mane : 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?'; किरण माने प्रकरणी अमोल कोल्हेंचा सवाल

पुणे : ... म्हणून खा. अमोल कोल्हेंच्या घरी आली TATA कंपनीची नवी कोरी 'हैरियर'

मुंबई : “शरद पवारांनी माढातून माघार घेतली, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी PM मोदींची तुलना नको”

मुंबई : 'महाराष्ट्रात शरद पवारांचं नेतृत्व फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे'; राणेंचा कोल्हेंच्या विधानावरुन टोला