शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

व्यापार : Stock Market Today: घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले 

व्यापार : Raghuram Rajan on US Tariffs : हा तर सेल्फ गोल, भारतावर कमी परिणाम होणार; ट्रम्प टॅरिफवर काय म्हणाले रघुराम राजन

राष्ट्रीय : जगावर मंदीचे ‘शुल्क’काष्ठ, जगभरातील शेअर बाजारांसह धातू, कच्चे तेल, डॉलरच्या दरांत घसरण

नागपूर : ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण

आंतरराष्ट्रीय : इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी अन् औषधे...ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफमुळे तुमच्यावर काय परिणाम पडणार?

पुणे : करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका

आंतरराष्ट्रीय : कॅनडातून गहू, फिजीतून पाणी, ग्वाटेमालाची केळी, तर भारतातून...; कोणत्या देशाकडून काय आयात करते अमेरिका? जाणून घ्या

व्यापार : ट्रम्प टॅरिफमुळे बाजार लाल! आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण; 'या' फार्मा शेअर्सला लॉटरी

आंतरराष्ट्रीय : पेंग्विनकडून शुल्क वसूल करणार? जिथे कुणीच राहत नाही, ट्रम्प यांनी तिथेही 10 टक्के शुल्क लावले

व्यापार : टॅरिफ लादून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड? अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात?