शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    धनंजय मुंडे

    धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

    Read more

    मुंबई : Dhananjay munde: मनसेनं धनंजय मुंडेंचा 'तात्या विंचू' केला, राज ठाकरे करणार ओम फट स्वाहा

    मुंबई : ...म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते; मनसे आमदाराचा धनंजय मुंडेंना टोला

    महाराष्ट्र : धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग; मनसेचा जोरदार पलटवार

    महाराष्ट्र : Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली?

    मुंबई : Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज, रुग्णालयातून बाहेर आल्यावर म्हणाले...

    मुंबई : दगदग करू नको, तब्येतीला जप; पंकजा यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला

    महाराष्ट्र : Dhananjay Munde: भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस

    मुंबई : भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

    मुंबई : Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

    कोल्हापूर : धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप