शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    धनंजय मुंडे

    धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

    Read more

    मुंबई : धक्कादायक! मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले, शिवसेना नेत्यांविरुद्ध धनंजय मुंडेंकडे तक्रार

    मुंबई : धनूभाऊ, पंकजाताईचं बरं चाललंय... आम्हीच विनाकारण विचार करतो; अमित देशमुखांची फटकेबाजी

    मुंबई : हिंदू खाटीक समाजाच्या आरक्षणासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवणार, मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

    मुंबई : धनुभाऊ ते आदित्य ठाकरे...कुणाला कुणाची 'लेन्स'? पवारांसमोरच धनंजय अन् पंकजा मुंडेंची जुगलबंदी

    मुंबई : डॉ. बाबासाहेबांचे स्मारक निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल, मंत्री मुंडेंनी सांगितली डेडलाईन

    महाराष्ट्र : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ - धनंजय मुंडे

    बीड : धनंजय मुंडेंमुळे अपघातग्रस्त तरुणाला जीवदान; फोन करताच रुग्णवाहिका दोन मिनिटांत हजर

    मुंबई : '...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

    महाराष्ट्र : Dhananjay Munde on Raj Thackeray: “ईडीची पिडा टाळण्यासाठी खटाटोप, राज ठाकरेंची सभा भाजप पुरस्कृत”; धनंजय मुंडेंचा घणाघात

    महाराष्ट्र : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी 5 कोटींचा निधी, धनंजय मुंडेंची माहिती