शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मरणाच्या दारात लोटणारा GST चा निर्णय सरकारने मागे घ्यावा

बीड : रिमझिम पावसात धनंजय मुंडे, चहा आणि गप्पा; वैद्यनाथाच्या दर्शनानंतर मित्रांसोबत जमली गट्टी

मुंबई : Dhananjay Munde: ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीची मंजूर 20 वसतिगृहे तात्काळ सुरू करा

महाराष्ट्र : पिक्चर बाकी है?... धनंजय मुंडे रात्री उशिरा 'सागर' बंगल्यावर; देवेंद्र फडणवीसांशी अर्धा तास चर्चा

पुणे : करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

पुणे : करुणा शर्मा यांना पुणे पोलिसांकडून अटक; धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

मुंबई : खुलासा! रेणु शर्मांच्या आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडेंना आला होता ब्रेन स्ट्रोक?

पुणे : पतीला घटस्फोट दे नाही तर... धमकी देणाऱ्या करुणा शर्मावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

फिल्मी : “केंद्राकडे आम्ही ठराव पाठवणार, कळू द्या की कोणाच्या मनात आरक्षण द्यायचे नाही”

बीड : धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक