शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : 'तुम्हाला यामधून काय सिद्ध करायचं आहे?'; रुपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : 'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : 'प्रेम, दया, करुणा', एकनाथ शिंदेंचं काल सूचक विधान अन् आज धनंजय मुंडे घोषणाबाजीतून गायब

मुंबई : एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; काही तासांतच करुणा शर्मा भेटीला, बाहेर येताच धनंजय मुंडेंना थेट आव्हान

महाराष्ट्र : फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही

पुणे : ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका

मुंबई : Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची सभागृहात तुफान फटकेबाजी

मुंबई : Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

बीड : बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन