शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Budget Session 2023: 'अंकल, अंकल...काकींना नाव सांगेल'; पवारांनी महाजनांना चिडवले, धनंजय मुंडेंनीही घेतली मजा!

कल्याण डोंबिवली : नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे

बीड : केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

पिंपरी -चिंचवड : उद्या पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला नेतील, पुण्याच्या मैदानात धनंजय मुंडेंची तुफान बॅटींग

पुणे : Chinchwad By Election: खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही; धनंजय मुंडेंची टीका

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या बनावट ई-मेल आयडीचा वापर

महाराष्ट्र : Dhananjay Munde : बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई केली जावी

क्राइम : धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

बीड : 'जनतेचे प्रेम,आशीर्वादच माझी ढाल'; परळीत भव्य स्वागतानंतर धनंजय मुंडे भावूक

बीड : धनंजय मुंडे अपघातानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात, गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक