शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : जातीवर मत मागायची वेळ येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देईल; धनंजय मुंडेंची भावनिक साद

बीड : कृषीमंत्र्यांच्या बीडमध्येच शेतकऱ्यांची पडवड; जिल्ह्यात दोन दिवसाआड शेतकरी संपवतोय जीवन

महाराष्ट्र : सख्खे नातेवाईक पक्के वैरी; कोण जिंकले, कोण हरले?

राजकारण : निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले

बीड : तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाताना धनंजय मुंडेंच्या पत्नीचा अपघात

लोकमत शेती : नव्या ७ हजार गावांचा समावेश करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

बीड : चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार

बीड : बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा

लोकमत शेती : ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजनेस मंजुरी

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये