शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अमित शाह पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेंनी तळले पकोडे

महाराष्ट्र : डीएसके अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली भेट

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा , खरा डल्लामार समोर येईल; धनंजय मुंडेंचा सेनेवर पलटवार​​

महाराष्ट्र : Budget 2018 : सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : सावध व्हा ! नाहीतर निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय सरकार घेईल – धनंजय मुंडे

हिंगोली : मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी; हिंगोलीच्या हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांची मागणी

हिंगोली : पतंजली प्रमाणेच भारतीय कंपन्या आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'आपले सरकार' मधून विक्रीची परवानगी द्या - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अजित पवार

नांदेड : हे सरकार फसवे असून शेतक-यांच्या विरोधातले; अजित पवारांची लोहा येथे जोरदार टीका