शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, धनंजय मुंडे यांची माहिती

बीड : मस्साजोगमध्ये वातावरण तापलं: जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर; SP काय म्हणाले?

बीड : मित्राने गुन्हा केला तर नेत्याचा दोष नसतो; दत्तात्रय भरणेंनी धनंजय मुडेंवर दाखवला विश्वास

पुणे : Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न 

बीड : ...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

पुणे : Walmik Karad : वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी 

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय; CM फडणवीस म्हणाले, मला या प्रकरणातील...

पुणे : धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल

पुणे : CIDकडून चौकशी सुरू होताच वाल्मिक कराडची तब्येत बिघडली?; औषधेही पोहोचली!

पुणे : Walmik Karad : वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं? वाचा पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम