शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!

महाराष्ट्र : व्हायरल क्लिप पंकजा मुंडेवरच बुमरँग; सहानुभूती धनंजय मुंडेंच्याच पाठिशी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकालः परळीत भावानेच मारली बाजी, विजयानंतर धनंजय मुंडेंची 'ही' पहिला प्रतिक्रिया 

बीड : परळी विधानसभा 2019 निकाल : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंची आघाडी, पंकजांना पिछाडी

बीड : परळी निवडणूक निकाल: भाऊ की ताई?; मुंडे बहीण-भावाच्या 'भावनिक' लढाईत कुणाची सरशी?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली

महाराष्ट्र : भावनिकतेमुळं मुंडे बहिण-भावामधील लढतीची चुरस अजुनच वाढली !

महाराष्ट्र : Parli Exit Poll: परळीत मुंडे बहीण-भावांमध्ये कोण मारणार बाजी? असा असेल निकाल!

बीड : Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत

बीड : परळी मतदारसंघात शांततेत मतदान