शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : अजितदादांना मिळाला 'फेव्हरेट' बंगला, आदित्य ठाकरेंचं घर 'वर्षा'पासून दूर, पण मंत्रालयाजवळ!

बीड : परळीपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत नाराजीची ठिणगी; 'हे' आमदार राजीनाम्याच्या तयारीत

संपादकीय : मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार?

मुंबई : Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात

मुंबई : धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी

महाराष्ट्र : शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

महाराष्ट्र : परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

नागपूर : पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला

महाराष्ट्र : मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे