शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : काल पाहवलं नाही; प्राजक्ता माळीबद्दलच्या आमदार धसांच्या विधानावर पंकजा मुंडेंचा संताप

महाराष्ट्र : “गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

फिल्मी : Gautami Patil : आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

बीड : विरोधक, सत्ताधाऱ्यांनीही मुंडेंना घेरले; मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील मोर्चात व्यक्त केला संताप

बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : कराडला पकडा, धनंजय मुंडेंना हाकला; बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी

महाराष्ट्र : Suresh Dhas : मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे - सुरेश धस

महाराष्ट्र : अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा, संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

महाराष्ट्र : तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

बीड : मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या मागे शक्ती उभी केली; राष्ट्रवादीच्या आमदाराने CM फडणवीस, अजित पवारांकडे केली मोठी मागणी