शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : साडेपाच हजार कोटींचा घोटाळा परभणीच्या रत्नाकर गुट्टेने केला

नागपूर : दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे

महाराष्ट्र : सरकारने शेतक-यांचा बाजार मांडला आहे, धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल

वर्धा : शेतकऱ्यांना मदत नाही

नागपूर : संविधान बदलण्याची मानसिकता ठेचण्याची गरज

नागपूर : विधानसभेत गोंधळ, राजदंड पळविण्याच्या झटापटीत मार्शल व आमदार खाली पडले

नागपूर : विधानभवनात बत्ती गुल, जिकडे-तिकडे पाणीच पाणी

नागपूर : Nagpur Monsoon Session 2018 : विधान भवनात बत्ती गुल; नागपुरातील धो-धो पावसाचा अधिवेशनात 'खो'

नागपूर : ऐतिहासिक वाढ म्हणून मुख्यमंत्री शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत- धनंजय मुंडे

महाराष्ट्र : शिवसेनारूपी सावित्रीमुळे भाजपाचा प्राण टिकून, विरोधकांचा हल्लाबोल