शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकांच्या गडबडीत धनंजय महाडिकांच्या लेकाच्या लग्नाची धामधुम, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

कोल्हापूर : Kolhapur: मतदान संपेपर्यंत कामात रहा, अमित शहांच्या उमेदवारांसह नेत्यांना सूचना

कोल्हापूर : मुश्रीफांचं पालकमंत्रिपद काढून घेतले, आता वचपा काढा; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : मंडलिक, महाडिक यांच्याविरोधात तक्रार; अवमान, आमिषप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली दाद

कोल्हापूर : महाडिक-मंडलिक यांची दुसरी पिढी २५ वर्षांनी एकत्र, पक्षीय पेक्षा सोयीच्या राजकारणावर जोर

कोल्हापूर : मंडलिकांनी पाडलेले महाडिक म्हणताहेत, संजयदादा तुम आगे बढो

कोल्हापूर : Kolhapur: महाडिकांची मुंबई वारी, उमेदवारीची चर्चा भारी; हातकणंगले मतदारसंघात चर्चेला तोंड फुटले

महाराष्ट्र : Satej Patil : काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या?- सतेज पाटील

कोल्हापूर : ..त्यामुळे ते माझे नाव घ्यायला विसरले असतील, हातकणंगलेतील उमेदवारीवरुन संजय पाटलांनी धनंजय महाडिकांचा काढला चिमटा

कोल्हापूर : भाजपमधील हालचाली वाढल्या, महाडिक विमानाने मुंबईला; २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार