शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: धनंजय महाडिक यांनी मुलाला समजून सांगावे, राजेश क्षीरसागर यांचा सल्ला

कोल्हापूर : कोल्हापुरात खंडपीठ बैठकीत रंगली राजकीय टोलेबाजी, सतेज पाटील-क्षीरसागर यांच्या कानगोष्टी

कोल्हापूर : Kolhapur: माजी पालकमंत्र्यांनी चांगले काम दाखवल्यास तीन लाखांचे बक्षीस, खासदार महाडिक यांचे आव्हान

कोल्हापूर : Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका

कोल्हापूर : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून; खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती 

कोल्हापूर : आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

कोल्हापूर : विशाळगड जाळपोळ प्रकरण: शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या, खासदार महाडिकांची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहाही जागा लढण्याची भाजपची तयारी, मात्र..

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी वंदे भारत सुरू करा, खासदार धनंजय महाडिक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी