शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य

कोल्हापूर : लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल...

महाराष्ट्र : धनंजय महाडीक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर, मुंबईत घोषणा

कोल्हापूर : महाडिक म्हणतात...‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील 

कोल्हापूर : धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली दिलगिरी: तुम्ही सांगाल तशी पुढील वाटचाल

कोल्हापूर : चुका पदरात घ्या - साथ द्या - तुम्ही सांगाल तशी वाटचाल करणार-धनंजय महाडिक यांची दिलगिरी :

कोल्हापूर : पक्षीय निष्ठेला महाडिक कुटुंबियांकडून कायमच तिलांजली...!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावरून लोकसभेचा प्रचार

कोल्हापूर : भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे मते मागणार कशी?

कोल्हापूर : पातळ भाजीचा आस्वादाबरोबर महाडिकांचा कार्यकर्त्यांशी संवाद