शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

महाराष्ट्र : फडणवीसांनी हळूच पेन काढला, एक नाव लिहिलं अन् CM शिंदेंकडे कागद सरकवला, नाव होतं...!  

कोल्हापूर : साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

कोल्हापूर : Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

सांगली : Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

कोल्हापूर : ‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूरात विजयोत्सव! 'भाजपाच्या पैलवाना'चा राज्यसभेच्या आखाड्यात शिवसेनेला धोबीपछाड!

सातारा : “विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद; शेट्टींनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक: मैदान दिल्लीचे, मल्ल कोल्हापूरचे, जिंकले वस्ताद फडणवीस

कोल्हापूर : धनंजय महाडिक उद्या सगळं मीच केलं म्हणतील, खासदार संजय मंडलिकांची महाडिकांवर टिका