शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा

कोल्हापूर : Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

कोल्हापूर : धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

लोकमत शेती : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला महाराष्ट्राचा कडाडून विरोध; 'या' दोन खासदारांनी मांडली भूमिका

कोल्हापूर : अलमट्टीच्या उंचीवाढीला महाराष्ट्राचा कडाडून विरोध, कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी मांडली भूमिका 

फिल्मी : हो, आम्ही ठरवूनच..., आर्चीसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी

कोल्हापूर : समर्थन असलेल्या गावांना घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ - खासदार धनंजय महाडिक; पालकमंत्रीपदाबाबत म्हणाले..

कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्क हब उभारा, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी 

कोल्हापूर : साखरेची किंमत ४२०० रुपये क्विंटल करा, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी