शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : ‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार? फडणवीस यांनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान

महाराष्ट्र : विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नागपूर : Winter Session Maharashtra 2022: तुम्हाला मंत्रीपद हवंय का?; देवेंद्र फडणवीसांची सभागृहातच ठाकरे गटाच्या आमदाराला खुली ऑफर!

नागपूर : कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल

नागपूर : शांतीपूर्वक आंदोलनाला निर्बंध घालण्याची गरज नव्हती - देवेंद्र फडणवीस

नागपूर : कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला - अजित पवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही!”

नागपूर : सीमेवरून असंतोष वाढवणाऱ्यांची यादी; इंटेलिजन्सची माहिती, योग्य वेळी जाहीर करू : फडणवीस

नागपूर : फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचेय! बावनकुळेंचे विधान, राजकीय चर्चांना उधाण

नागपूर : महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र