शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे

क्रिकेट : रोहित शर्माचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम सॅम कुरनने मोडला

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नई आज दिल्लीला दाखवणार Muscle Power!

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला

क्रिकेट : IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली

क्रिकेट : नामांतरानंतर नशीब बदलणार; दिल्लीचे शिलेदार यंदा आयपीएल जिंकणार!

क्रिकेट : आयपीएलमधले सर्वात कमी स्कोर तुम्हाला माहिती आहेत का...

क्रिकेट : बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई !

क्रिकेट : IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का?