शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : RCB vs DC: एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम विराट कोहली करणार; दिग्गजांमध्ये मानाचं स्थान पटकावणार!

क्रिकेट : IPL 2020 : इयॉन मॉर्गनचा खणखणीत षटकार अन् तिचं सेलिब्रेशन; कोण होती ती?

क्रिकेट : IPL 2020 : विराट कोहलीचा आनंद ठरला क्षणिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं Point Tableमध्ये मोठा फेरबदल

क्रिकेट : IPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास

क्रिकेट : पृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली!

क्रिकेट : बाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही!

क्रिकेट : IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

क्रिकेट : IPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

क्रिकेट : IPL 2020 : जेव्हा सुपर ओव्हरमध्ये निकाल लागले, KXIP व DC संघांनी नोंदवला विक्रम

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!