शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : DC vs MI Latest News : दिल्ली कॅपिटल्सचा पराभवाचा चौकार; मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी

क्रिकेट : DC vs MI Latest News : कृणाल पांड्यानं टिपला अफलातून झेल; हार्दिकनं केलं कौतुक, Video

क्रिकेट : DC vs MI Latest News : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर दिल्ली कॅपिटल्सनं टेकले गुडघे!

क्रिकेट : SRH vs DC Latest News : डेव्हिड वॉर्नरला SRHकडून 'बर्थ डे'चं विजयी गिफ्ट; दिल्लीचा सलग तिसरा पराभव

क्रिकेट : SRH vs DC Latest News : SRH To SRH; कागिसो रबाडाच्या विक्रमी कामगिरीला लागला 'ब्रेक', अजब योगायोग!

क्रिकेट : SRH vs DC Latest News : डेव्हिड वॉर्नरच्या 'बर्थ डे'ला SRHच्या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस

क्रिकेट : SRH vs DC Latest News : वृद्धीमान सहा-डेव्हिड वॉर्नर यांनी आज पराक्रमच केला; IPLमध्ये केवळ तीनच जोडींना जमलाय हा विक्रम!

क्रिकेट : SRH vs DC Latest News : डेव्हिड वॉर्नरचे विक्रमी अर्धशतक; सनरायझर्स हैदराबादनंही केला भारी पराक्रम

क्रिकेट : DC vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत विजय, Play Offच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे

क्रिकेट : DC vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सवर 'वरूण' कृपा; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नोंदवला विक्रम