शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : गौतमला मी वगळले नव्हते, तो स्वत: बाहेर बसला... - श्रेयस अय्यर

क्रिकेट : IPL 2018 : आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर संघाबाहेर; संदीप पाटील यांनी केला खुलासा

क्रिकेट : IPL 2018 : गंभीरला न खेळवण्याचा निर्णय कुणाचा, जाणून घ्या...

क्रिकेट : IPL 2018 : जेव्हा श्रेयस अय्यरचा षटकार गंभीरच्या समोर पडतो तेव्हा...

क्रिकेट : IPL 2018 : पृथ्वीचा 'शॉ'नदार 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?... लय भारी हाणलाय!

क्रिकेट : KKR vs DD, IPL 2018 :नवा गडी, नवं राज्य...  दिल्ली विजयाच्या मार्गावर परतली, कोलकात्यावर 55 धावांनी मात

क्रिकेट : IPL 2018: गांगुली, धवनची 'विकेट' काढणाऱ्यांनीच उडवली गौतम गंभीरची 'दांडी'?

क्रिकेट : IPL 2018 : दोन कोटी 80 लाखांवर गौतम गंभीरने सोडले पाणी

क्रिकेट : दिल्लीची अवस्था 'गंभीर', गौतमने सोडले कर्णधारपद

क्रिकेट : IPL 2018 : पहिल्या सामन्यात पृथ्वीने केला पराक्रम, रिषभ पंतला टाकले मागे