शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची कोलकातावर मात

क्रिकेट : IPL 2019 : रसेल तळपला, कोलकात्याचे दिल्लीपुढे 186 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019: केकेआरमधील हा निखिल नाईक आहे तरी कोण, जाणून घ्या...

क्रिकेट : IPL 2019 : सौरव गांगुलीची दमदार फटकेबाजी; पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : DJ ब्राव्होच्या गाण्यावर थिरकला शेन वॉटसन, Video

क्रिकेट : IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम

क्रिकेट : IPL 2019 : झिवा जेव्हा कॅप्टन कूल धोनीसाठी चिअर करते... पाहा व्हिडीओ 

क्रिकेट : IPL 2019 : 28 ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूमुळे दिल्लीची ताकद वाढली

क्रिकेट : IPL 2019 : बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, मुंबई इंडियन्सकडून अपडेट्स