शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : दिल्लीच्या संघाबरोबर धवनच्या बायकोने धरला ठेका, व्हिडीओ वायरल

क्रिकेट : बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीतून सौरव गांगुलीचा राजीनामा?

क्रिकेट : IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

क्रिकेट : IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : 'दादा' आला धावून... धोनीवर टीका करणाऱ्यांची गांगुलीकडून 'शाळा'!

क्रिकेट : IPL 2019: रिषभ पंत 'बेबी सीटिंग'च्या प्रेमातच पडलाय की राव; पाहिलात का नवा व्हिडीओ?

क्रिकेट : IPL 2019 KKR vs DC : आंद्रे रसेलची फटकेबाजी, कोलकाताच्या 178 धावा 

क्रिकेट : IPL 2019 KKRvsDC : पुन्हा नो बॉलचा घोळ, आंद्रे रसेलची तीव्र शब्दात नाराजी

क्रिकेट : IPL 2019 KKR vs DC : रिषभ पंतचा हा सुपरडुपर कॅच पाहिलात का? Video

क्रिकेट : IPL 2019 KKR vs DC : एकाच सामन्यात शतक व हॅटट्रिक करणारे दोन योद्धे घेऊन KKR मैदानात