शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : दिल्ली आणि हैदराबाद एलिमिनेटरसाठी सज्ज

क्रिकेट : IPL 2019 DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सचे पॅकअप  

क्रिकेट : IPL 2019 DC vs RR : रियान परागची एकाकी झूंज, राजस्थानच्या 9 बाद 115 धावा 

क्रिकेट : IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित

क्रिकेट : NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी

क्रिकेट : IPL 2019 : कागिसो रबाडा होऊ शकतो आयपीएलमधून आऊट

क्रिकेट : IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates

क्रिकेट : IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड

क्रिकेट : IPL 2019 : विराट कोहलीच्या RCBला अजूनही प्ले ऑफची संधी, जाणून घ्या कशी...

क्रिकेट : IPL 2019 : दिल्ली एक नंबरी, आरसीबीवर विजय