शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण

क्रिकेट : NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी

क्रिकेट : 300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार

क्रिकेट : IPL 2020 : अजिंक्य रहाणे राजस्थानची साथ सोडणार; 2020मध्ये 'या' संघाकडून खेळणार?

क्रिकेट : IPL 2020 : टीम इंडियाची साथ सोडून 'त्यानं' धरला दिल्ली कॅपिटल्सचा हात

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू, पण हुकूमी खेळाडूला केले रिलीज

क्रिकेट : IPL 2019 : आज प्रत्येक खेळाडू होणार मालामाल; जाणून घ्या विजेत्या, उपविजेत्यांना किती बक्षीस मिळणार

क्रिकेट : IPL 2019 : DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, दिल्ली-चेन्नई सामन्यातला व्हिडीओ वायरल

क्रिकेट : IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स यांच्यात जेतेपदाचा सामना, दिल्लीचं स्वप्नभंग

क्रिकेट : IPL 2019 CSK vs DC : ना इथे ना तिथे, दिल्लीच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण