शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

क्रिकेट : IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती 

क्रिकेट : IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : IPL Auction 2021 : इंग्लंडच्या फलंदाजाला गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर विचारला खोचक प्रश्न

क्रिकेट : IPL Auction 2021 : क्रिस मॉरिसवर १६.२५ कोटींची उधळण; कोणावर पडला पैसांचा पाऊस...पाहा एका क्लिकवर

क्रिकेट : IPL Auction 2021 : चेन्नईत होणार २९२ खेळाडूंचा लिलाव, जाणून घ्या तारीख, वेळ, संघाची यादी अन् सर्वकाही

क्रिकेट : IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...

क्रिकेट : Video : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स

क्रिकेट : IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!

राष्ट्रीय : मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या...