शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी

फिल्मी : कियारा, सनी, भूमि ऐवजी ‘या’ अभिनेत्रीही झाल्या टॉपलेस !

फिल्मी : अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका!

फिल्मी : Video : नेटक-यांना खटकला दीपिका पादुकोणचा ‘अ‍ॅटिट्युड’, म्हटले ‘शेम ऑन यू’

फिल्मी : बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत !

फिल्मी : या अभिनेत्रीने लग्नात कॉपी केले दीपिका पादुकोणला, फोटो आला समोर

फिल्मी : अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले.....

फिल्मी :  ही फॅशन की डिजास्टर? दीपिका पादुकोणचा ड्रेस पाहून नेटक-यांनाही पडला प्रश्न 

फिल्मी : फेसपॅक लावलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर लागली स्पर्धा, तुम्ही ओळखले का?

फिल्मी : '८३' चित्रपटामधला दीपिका पादुकोणचा लूक आला समोर, रोमी देव यांची भूमिका केली महिलांना समर्पित