शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : जे बात! आयुष्मान खुराणाचं 'Time 100'च्या सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत नाव, दीपिकाने लिहिली नोट...

क्राइम : दीपिका पदुकोणसह चार अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर!

फिल्मी : कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट

फिल्मी : प्रेमात आकंठ बुडालेले असताना दीपिका आणि रणबीरचे अचानक झाले होते ब्रेकअप, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोण लवकरच सादर करणार ऑफिशियल स्टेटमेंट

फिल्मी : दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

फिल्मी : जेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल

फिल्मी : Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

फिल्मी : जेव्हा दारूच्या नशेत बेधुंद झाली होती दीपिका पदुकोण, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

फिल्मी : ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...!