शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

सखी : दीपिकाचा ४४ हजार रुपयांचा बांधणी सिल्क कुर्ता; कमाल नजाकत! बांधणी सिल्कची काय पारंपरिक खासियत?

सखी : कोरोनातून बरे झाल्यावर मेंदू कामच करत नव्हता; दिपिका पदुकोण सांगते कोविडच्या लढ्याची गोष्ट

फिल्मी : बाबो! किसिंग सीनदरम्यान हे स्टार्स झाले होते आउट ऑफ कंट्रोल. कट म्हटल्यावरही सुरूच होतं किस

फिल्मी : Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

फिल्मी : ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

फिल्मी : सिध्दार्थ चतुर्वेदीसोबतचा दीपिकाचा लिपलॉक सीन व्हायरल, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली Bold अंदाज

फिल्मी : बाबो ! Deepika Padukoneच्या बिकिनी लूकवर फॅन्स झाले फिदा, कुणी म्हणाले हॉट तर कुणी ग्लॅमरल

फिल्मी : बुर्ज खलिफावर झळकला ‘83’चा ट्रेलर ; रणवीर, दीपिका, कपिल देव सगळेच झालेत भावुक

फिल्मी : Video : रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला एअरपोर्टवर केलं Kiss, पापाराझी म्हणाले- 'वन्स मोअर प्लीज'

फिल्मी : '83' चित्रपटाचे निर्माते अडचणीत, दीपिका पादुकोणसह सर्व निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप