शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

मुंबई : तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केलात तर...; आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून 'समज'

महाराष्ट्र : 'कसं वागायचं-बोलायचं हे उद्धव ठाकरेंकडून शिका', दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : 'उद्धवजींचा नको, अनिल परबांचा फोन तपासा सगळं उघड होईल', दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई : '...तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही'; उद्धव ठाकरेंच्या विधानावर केसरकरांचं प्रत्युत्तर

मुंबई : 'मंत्रिपद न मिळाल्यानेच दीपक केसरकरांचा थयथयाट सुरुय'; विनायक राऊतांची टीका

महाराष्ट्र : Deepak Kesarkar: काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तीन पक्ष, तीन पदे, अशी आहे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून चर्चेत आलेल्या दीपक केसरकर यांची कारकीर्द

सिंधुदूर्ग : गरज पडल्यास सिल्व्हर ओक वर जाऊन माफी मागेन; दिपक केसरकर नरमले 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली”, केसरकरांच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शरद पवारांबद्दल अपशब्द काढला नाही, चुकीचे बोललो असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”