शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत'; दीपक केसरकरांचं मत

छत्रपती संभाजीनगर : 'गोमूत्र शिंपडणारेच कार्यकर्ते आता त्या गावात उरलेत'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला

सिंधुदूर्ग : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं विधान, म्हणाले...

रत्नागिरी : शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन

सिंधुदूर्ग : Shivsena: शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

सिंधुदूर्ग : 'ते' धोरण मुंबईत बसून ठरवता येत नाही, मंत्री केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेत त्यांनी..; दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : भरत गोगावले चुकले, दीपक केसरकरांचा खुलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली समज

सिंधुदूर्ग : 'मुलाखत घ्यायचीय तर मंत्री, फोटो काढायचा तर मी'; राज्यपालांनी घेतली केसरकर, पत्रकारांचीच फिरकी

मुंबई : 'बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही'; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक