शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

महाराष्ट्र : व्यासपीठावर शिवसेना नेते असताना युतीबद्दल स्पष्टच बोलले नितेश राणे; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

सिंधुदूर्ग : अभिनेता विवेक ऑबेराय सिंधुदुर्गच्या प्रेमात, कुटुंबासह वेगुर्ले अन् सावंतवाडीला दिली भेट

सिंधुदूर्ग : जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर

सिंधुदूर्ग : CoronaVirus In Sawantwadi : कुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकर

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत वाॅटर एटीएममध्ये भ्रष्टाचार; तीन लाखाच्या एटीएमची साडे नऊ लाखात खरेदी

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत गुरूसेवा सन्मान पुरस्कार वितरण

महाराष्ट्र : सिंधुदुर्गाच्या तत्कालीन उपवनसंरक्षकांची चौकशी करा, दीपक केसरकर यांची मागणी; लवकरच मुख्यमंत्र्याना भेटणार

सिंधुदूर्ग : मोफत वायफाय असलेले सावंतवाडी राज्यातील पहिले शहर ठरेल

सिंधुदूर्ग : शिवसैनिकांना अतिआत्मविश्वास नडला, दीपक केसरकरांनी पाठ फिरविली

सिंधुदूर्ग : सिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्राला द्या, दीपक केसरकर आग्रही