शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

महाराष्ट्र : सिंधुदुर्गात दीपक केसरकरांकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तीन नेते शिंदेंसोबत 

मुंबई : बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार

मुंबई : गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : Shivsena: 'शेवटी खऱ्याला न्याय मिळतो, धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल'; शिंदे गटाला विश्वास

महाराष्ट्र : चिन्ह गोठवण्याला ठाकरे गटच जबाबदार; दीपक केसरकर यांचा आराेप

मुंबई : एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, दीपक केसरकरांचा सल्ला

सांगली : पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

सिंधुदूर्ग : एकनाथ शिंदे निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग प्रस्ताव कसा देतील, दीपक केसरकरांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : केसरकराच्या गोटात निरुत्साह, भाजपात उत्साह; ठाकरे गटाला मात्र आनंदाच्या उकळ्या

कोल्हापूर : 'शिवतीर्था'च्या तिपटीने दसरा मेळावा घेणार - दीपक केसरकर