शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मृत्यू

बीड : तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

कोल्हापूर : पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा राधानगरीत ह्रदयविकाराने मृत्यू

गडचिरोली : अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना

सिंधुदूर्ग : कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू

रत्नागिरी : वडिलांच्या डोळ्यासमोर तरुण अपघातात ठार, रस्त्याकडेला दुचाकीसह उभ्या असता एसटी बसने नेले फरफटत

व्यापार : ऐन चाळिशीत मृत्युपत्र करण्याचे प्रमाण वाढले; कारण काय? महानगरात सर्वाधिक प्रमाण 

धुळे : वाहनाच्या धडकेत एक ठार, डंपर अंगावरून गेल्याने दुसऱ्याचा मृत्यू

पिंपरी -चिंचवड : ‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश

कोल्हापूर : उताऱ्यावरुन ट्रॅक्टर पाठिमागे आला, चिमुकल्याचा हाकनाक बळी गेला; कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पुणे : भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील धुमाळ यांनी उचलले टोकच पाऊल