शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

म्युच्युअल फंड : पर्यावरणपूरक 'दहीहंडी'त मराठी तारे-तारकांचा झगमगाट

पिंपरी -चिंचवड : Dahi Handi 2025: पिंपरी चिंचवडमध्ये दीडशे मंडळे फोडणार दहीहंडी; सिनेतारका तेजस्विनी पंडित, सायली संजीव, स्मिता गोंदकर यांचे आकर्षण

भक्ती : Janmashtami 2025: घरात श्रीमंती असूनही बाळकृष्ण दुसर्‍यांच्या घरी का करायचा दही दुधाची चोरी?

पुणे : Dahi Handi 2025: दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील 'या' वाहतूक व्यवस्थेत बदल

ठाणे : दहीहंडीच्या नगरीत उद्धव सेनेची निष्ठेची महादहीहंडी, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राहणार उपस्थित

गोवा : वास्कोत १ लाखाची दहीहंडी; श्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समितीचे आयोजन

मुंबई : सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

मुंबई : मुंबईतला दहीहंडीचा उत्सव : सण की सत्तेचा खेळ ?

मुंबई : दहीहंडी सराव शिबिरात 'प्रचारजोर'