शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

रायगड : Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

महाराष्ट्र : Nisarga Cyclone: अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता

ठाणे : भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

नाशिक : हवामान केंद्र : शहरात बुधवारी वादळी पावसाचा इशारा

मुंबई : मान्सून व चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नौदलाची मदत पथके सज्ज 

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ : धोक्याच्या अनुषंगाने खबरदारी घ्या

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार

मुंबई : Nisarga Cyclone: येत्या २४ तासांत मुंबई, रायगडवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं तीव्र संकट; रेड अलर्ट जारी

गोवा : Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला