शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार

मुंबई : Coronavirus: कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर...

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर असू शकतो भर

राष्ट्रीय : Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद

वाशिम : दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर !

मुंबई : राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी

अकोला : Unlock 01 : अटी-शर्तींसह ‘कटिंग’ सुरू!

मुंबई : Lockdown: लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन...! शंभरावर टीव्ही मालिकांचे आजपासून शूटिंग

मुंबई : CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल

मुंबई : यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय