शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार निर्णय?; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वाची बैठक

सांगली : lockdown -सांगलीतील व्यापारी उतरले रस्त्यावर

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: ठाकरे सरकारचं ‘Opening Up’; राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार, जाणून घ्या, काय सुरू होणार?

वाशिम : निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी

राष्ट्रीय : Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : Corona Lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाऊन परतू लागला; 'हा' महत्वाचा जिल्हा आजपासून बंद

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा

पुणे : हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

अकोला : आजपासून पाचच्या आत घरात

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच!