शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले, आता वाचनालय सुरू करासर्व खबरदारी बाळगून वाचन संस्कृती टिकवू

ठाणे : ठाण्यातील बार आणि रेस्टॉरेन्ट्स रात्री ११.३० पर्यंत राहणार सुरू

मुंबई : प्रवाशांना दिलासा : लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची राज्य सरकारची तयारी

परभणी : तपोवन थांबणार नसल्याने मानवतकर संतप्त

ठाणे : बार - हॉटेलसाठी रात्री दीड पर्यंत परवानगी देण्याची मागणी, तर आयुक्तांनी दिली रात्री १० पर्यंतची वेळ  

मुंबई : खाजगी रुग्णालयांतील ८२,९७३ खाटांचे चार महिन्यांत वितरण

वसई विरार : वसई विरार शहरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री 9 वाजेपर्यंतच उघडी राहणार

ठाणे : बार आणि रेस्टांरंट सुरू झाले, मग मंदिर आणि जिमला सरकारचा अडसर का? मनसेचा सवाल

ठाणे : उल्हासनगरात मनसेचा मंदिर प्रवेश, मंदिर खुले करण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये जाहीर केलेली अर्थिक मदत बँक खात्यात जमा करा