शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

ठाणे : Thane Guidelines: ठाण्यात लॉकडाऊनचे निर्बंध झाले शिथील; रात्री १० वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरू राहणार

अकोला : निर्बंध शिथिल ; दुकाने रात्री आठपर्यंत सुरू राहणार

मुंबई : मुंबईत दुकाने 10 पर्यंत खुली, लोकल वाहतूक तूर्त बंदच! ठाण्याचा निर्णय आज; रायगड, पालघरमधील निर्बंध कायम

मुंबई : Mumbai Guidelines : मुंबईतील सर्व दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू, लोकल प्रवासामध्ये शिथिलता नाही

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यावर उद्या होणार निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: मोठी घोषणा; ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील, संपूर्ण नियमावली वाचा

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

नागपूर : अखेर व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार : राज्य शासनाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष 

मुंबई : Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या...

अकोला : कोरोना कमी होतोय; वीकेंडचे निर्बंध हटणार कधी?