शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

कोल्हापूर : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेने कॉलेज कॅम्पस फुलला, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

सिंधुदूर्ग : कोरोना लाटेच्या भीतीने पर्यटक घटले, हॉटेल व्यवसायाला फटका

सिंधुदूर्ग : corona virus : कणकवलीत ९२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

सातारा : माण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर कोरोनाची टांगती तलवार

कोल्हापूर : लग्नसोहळा ५० लोकांच्या उपस्थितीतच, उल्लंघन झाल्यास कारवाई : उपायुक्त मोरे

सातारा : सदस्य म्हणतात सभा झेडपीतच घ्या !, शासन पत्र व्हीसीचे

रत्नागिरी : Coronavirus Unlock : लॉकडाऊन टाळायचे असेल तर काळजी घ्या

मुंबई : कोरोना लशीच्या काळाबाजाराची भीती

कोल्हापूर : कोल्हापुरात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी