शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : मंत्री, आमदारांना विदेश दौऱ्याची मुभा, सरकारने बंधने हटविली; मात्र ठोस कारण लागणार

मुंबई : लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन

मुंबई : सामान्यांसाठी लाेकल धावली, वेळ मात्र गाेंधळाची, तिकीट खिडक्यांवर गर्दी

क्रिकेट : India VS England : 50 टक्के प्रेक्षकांना कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची संधी, चेपॉकवरील दुसऱ्या कसोटीपासून मिळणार प्रवेश

राष्ट्रीय : चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये आजपासून 100 टक्के प्रेक्षक, केंद्र सरकारचा निर्णय

मुंबई : रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी

मुंबई : मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

मुंबई : सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत प्रवाशांचा संभ्रम कायम

राष्ट्रीय : Coronavirus Unlock : कोरोनाचा प्रभाव ओसरला, केंद्र सरकारने कोविड-१९ गाईडलाईन्समध्ये अनेक सवलती दिल्या

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश, अस्लम शेख यांचे संकेत