शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

कोल्हापूर : धक्कादायक! कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी २ पॉझिटिव्ह

मुंबई : CoronaVirus in Mumbai मुंबई हादरली! आज नवे रुग्ण हजारासमीप; मृत्यू मात्र घटले

महाराष्ट्र : CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पहिल्यांदाच १६०० पार; मृत्यू घटले

नांदेड : coronavirus : आनंदवार्ता ! नांदेडमध्ये कोरोनाच्या विळख्यातून २६ जण मुक्त

महाराष्ट्र : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सर्व शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणार 

सोलापूर : उस्मानाबादच्या महिलेचा सोलापुरात मृत्यू; 'कोरोना' चे २२ रुग्ण वाढले

नांदेड : नांदेड जिल्ह्यात वधू-वरांना दिलासा; वीस वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी

अमरावती : अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खासगी डॉक्टरचा मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात ५९ जण भरती

नागपूर : पक्ष्यांचे घरटे बनवण्यासाठी सरसावली शाळकरी चिमुकली..