शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Corona virus : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ; ४० वर्षीय व्यक्तीला संसर्ग 

राष्ट्रीय : Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

ठाणे : Coronavirus: उल्हासनगरात कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ९ जणांना कोरोनाची लागण

सोलापूर : सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या पोहोचली ३३७ वर

महाराष्ट्र : CoronaVirus News: स्थलांतरित मजूर गेले असल्यास त्यांच्या जागी स्थानिक भूमिपुत्र नेमा; सुभाष देसाईंचं कंपन्यांना आवाहन

गडचिरोली : महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर येऊन 'असा' पार पडला विवाहसोहळा

परभणी : coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा पुनर्प्रवेश; मुंबईहून परतलेल्या कुटुंबातील तिघे पॉझिटीव्ह

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

पुणे : ' रेड झोन' वगळता धनकवडीतील उर्वरित भागात निर्बंध शिथील करा, नागरिकांची मागणी 

सोलापूर : सोलापूरच्या डॉक्टरचा ‘कोरोना’विरोधी संशोधनाचा प्रस्ताव मंत्रालयाने स्वीकारला