शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : CoronaVirus News in Panvel : पनवेल तालुक्यातील २२० जण कोरोनामुक्त; नागरिकांना दिलासा

रायगड : CoronaVirus News in Raigad : ३८ सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती, आरोग्य यंत्रणेला बळकटी

रायगड : CoronaVirus News in Raigad : कोविड योद्धांच्या मदतीसाठी शिक्षक; रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार जणांचा सहभाग

पुणे : पिंंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळले, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, बाजारपेठ होणार सुरु

परभणी : coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी चार जण कोरोनाबाधित

नांदेड : coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर

पुणे : लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून ठप्प असलेले पुणे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

मुंबई : 'केवळ अधिक चाचण्या केल्यानं नागरिकांना कोरोनापासून वाचवता येणार नाही'

ठाणे : CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीत आज सर्वाधिक ४८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू

लातुर : coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर