शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नांदेड : coronavirus : नांदेड @१२५ ; दिवभरात नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी शहरात एकाच दिवशी ४६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा 'हॉटस्पॉट'

महाराष्ट्र : कोरोमामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

पुणे : लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांनी केला १ कोटीचा दंड वसूल

पुणे : पुणे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'मानसिक' थकवा ; किमान दोन दिवसांच्या सुट्टीची अपेक्षा 

पुणे : Corona virus : पुणे शहरात कोरोना रूग्णांनी ओलांडला साडे चार हजारांचा टप्पा; शनिवारी २०५ नवीन रुग्णांची वाढ

नाशिक : सोमवारी रमजान ईद : ईदगाहवर सामुदायिक नमाजपठण नाही

अमरावती : क्वारंटाईन व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील घटना

पिंपरी -चिंचवड : ‘पॉझिटिव्ह’आरोपीच्या संपर्कात आलेले पाच पोलीस क्वारंटाईन;शहर पोलीस दलात खळबळ

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३९; पुन्हा पाच रुग्णांची वाढ