शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Pune Lockdown 2.0 : पुणे व पिंपरी शहर सोमवारी मध्यरात्रीपासून होणार ‘लॉक’; महापालिकेची नवीन नियमावली 'अशी' असणार

ठाणे : बिलासाठी रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह; दागिने ठेवले गहाण

महाराष्ट्र : CoronaVirus News : १५ ऑगस्टपर्यंत कोरानावरील लस शक्य; राजेश टोपे यांची माहिती

नवी मुंबई : नवी मुंबईत सवलतींचा गैरफायदा; लॉकडाऊनमध्ये १० हजारांहून अधिक जणांवर कारवाई

ठाणे : Coronavirus News: ठाणे जिल्हयात दिवसभरात दोन हजार १५० बाधीतांसह सर्वाधिक ५४ जणांचा मृत्यू

ठाणे : लॉकडाऊनने नेमके साधले काय?, विविध शहरांमधील व्यापाऱ्यांचा सवाल

ठाणे : सामान्य नागरिक आला मेटाकुटीला; विनय सहस्रबुद्धे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ठाणे : CoronaVirus News : टोकलिझुमॅब, रेमडेसिवीरचा काळाबाजार;३१ हजारांच्या इंजेक्शनची ७० हजारांना विक्री

वसई विरार : वसई-विरारमध्ये कंटेनमेंट झोनमध्येच लॉकडाऊन, महापालिका आयुक्तांचा निर्णय

पुणे : Corona virus : पुणे विभागात रविवारी १ हजार ७११ नवे रूग्ण; ४० जणांचा मृत्यू